कोल्हापूर शहराची सफर(Places to visit in kolhapur city)

कोल्हापूर शहराची सफर(Places to visit in kolhapur city)



चला तर आज जाणून घेऊया कोल्हापूर या शहराची  माहिती तर सुरूवात करूया, कोल्हापूर शहराची सफर पुढे आपल्याला सांगते की कोल्हापूरच्या विशेष काही गोष्टी कुठल्याही स्थानाचे महत्त्व कमी किंवा जास्त नाही.या स्थानांना क्रमांक फक्त सोयीसाठी देत आहोत.मला खात्री आहे, की हा ब्लॉग वाचल्यावर तुम्ही मला कमेंट करून सांगल कसं बनवलं म्हणून कोल्हापूर मध्ये जातात. आपले स्वागत कोल्हापुरात भूकंप पावलेली नदी पंचगंगा नदी करते पाच नव्याने बनलेली ही नदी पुढे जाऊ कृष्णा नदीला मिळते पुणे मंगळूर हायवे सोडून पुढे कोल्हापूर लागते.

महालक्ष्मी अंबाबाई मंदिर

कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.

हे महालक्ष्मीचे मंदिर चालुक्य राजांनी इ.स.सातव्या शतकात बांधले गेले.
हे तीर्थस्थान मातृक क्षेत्र म्हणजे करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र मानले जाते. कोल्हापूरनिवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महलक्ष्मी जगदंबा हिच्या देवळामुळे कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रात देवीची साडे तीन शक्तिपीठे मानली जातात. कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता l मातुः पुरुं द्वितीयंच रेणुकाधिष्ठितम्‌ l तुळजापूर तृतीयं स्यात्‌ सप्तशृंग तथैवच ॥ या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तिपीठ आहे दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर सप्तशृंगीची देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखली जाते.

हे मंदिर पौरोनात उल्लेख केलेला.108 मंदिरांपैकी एक आहे व महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे मंदिराच्या काळात इसवी सन सहाशे ते सातशे या दरम्यान बांधलेले असावे असे वाटते.

भवानी मंडप

भवानी मंडप भवानी मंडप हे एक कोल्हपूरची प्रतिष्टा आहे. ह्याच्यामध्ये असलेल्या भव्य व जुन्या इमारती इतिहासाच प्रतिक आहेत. ज्यावेळी कोल्हापूर शासकीय यंत्रणेत आले त्यावेळी ह्या वास्तुची बांधणी करण्यात आली.14 चौरसांमध्ये याच्या आवाजांची बांधणी करण्यात आली आहे. 1813 मध्ये सर सदाखान यांनी वास्तु विस्ताराच्या हेतुने त्यातील काही भागाची बांधणी केली. दुरुस्ती केलेनंतर, 7 भुज्या अस्तित्वात राहील्या. ह्याच्या मध्यामध्ये कोल्हपूरची कुलस्वामिनी तुळजा भवानीचे मंदीर आहे. इतिहास सांगतो की, शंभू ज्यांचे टोपननाव आबासाहेब महाराज ह्या वास्तुमध्ये मरण पावले.येथेच शाहुमहाराज स्मारक ऊभारण्यात आले आहे. आणि आठवण म्हणून स्मारका मध्ये शाहुमहाराजांनी शिकार केलेले वाघ व बैल ठेवले आहेत.त्यांच्या थडग्याच्या ऊजव्या बाजूला रंगीत मासे व छोट शिव मंदीर आहे जे एक इतिहासकालीन मुर्तीमंत आहे! मंदिराच्या विरुद्ध दिशेला रूबाबदार महल आहे ज्याची स्थापना 1918 मध्ये झाली जेंव्हा श्रीमंत आक्कासाहेब महाराज यांचे नातु शाहु महाराज यांचे लग्न झाले. त्याच्यानंतर 1926-30 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी एक वेगळ वळण दिले. त्याच्यामध्ये त्यांनी लाकडाच्या कमानी, हॉलची ऊंची तसेच त्याची वाढ केली.कुंपनांच्या भिंतींमध्ये मंडप, राजवाडा पोलीस स्टेशन, महाराष्ट्र पलटण यांचे आकर्षित प्रवेश दाराचे काम केले.

पन्हाळा किल्ला
पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर पन्हाळा येथे आहे. पन्हाळा किल्ल्याला सापाचे घर असेही म्हणतात.
कारण की त्यांच्या पद्धतीने बांधलेले आहे असे वाटते की या भिंतीवर सापच  चालले आहे.
पन्हाळा किल्ला जवळ जुना राजवाडा आहे .जुना राजवट आई तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे ज्यामध्ये भुयार आहे. ते थेट पन्हाळगडावर जाऊन निघते. भुयारी ची लांबी 22 किलोमीटर आहे पण ही सध्या भुयार वाट बंद आहे. या गडावर तीन मजली इमारतीची विहीर आहे व खाली एक गुप्तविर आहे तिलाच गुप्त बावडी असे म्हणतात. यावेळी बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा एखाद्या सैन्य त्यांच्यावर हल्ला करायचे तेव्हा त्यात त्या विहिरीमध्ये आदिलशहाची सैनिक विष कालवायचे.

ज्योतिबा मंदिर
कोल्हापूरच्या बाह्य वायव्येस 14 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचे मंदिर आहे ज्योतिबाची मंदिर हे डोंगरावर आहे येथील मंदिर हेमाड पद्धतीने बांधलेले आहे यावर तत्कालीन वास्तुशांती शास्त्राचा प्रभाव आढळतो यादवकालीन वास्तव्य थोडा फरक करून मराठा अनुयायांनी या शिखराचे बांधकाम केले आहे ज्योतिबाची यात्रेत पन्नास दोन अधिक छोट्या मोठ्या शासन गाठी असतात ढोल ताशाच्या नादात देहभान विसरून भक्तजन या काठ्या नाचत असतात यावेळी भक्तजन चांग भल्याचा गजर करत असतात ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असाही गजर करत असतात.

रंकाळा तलाव
यार मी या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी बहुतेक नागरिक फिरण्यासाठी येतात रंकाळ्यचा उल्लेख कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असा केला जातो इयत्ता लावा जवळच रंक भैरव या महालक्ष्मीच्या आरक्षणाचे मंदिर आहे त्याचे नावावरूनच या तलावाला रंकाळा हे नाव पडले येथे बोटिंग ची सोय आहे रंकाळा तलावाला रंकाळा चौपाटी असे संबोधले जाते या खाणीतून महालक्ष्मीच्या मंदिराला व व राजा गंडाधित्याने जी 300 366 त्या मंदिरांना दगडाचा पुरवठा या खाणीतूनच करण्यात आला आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या कन्फर्म भरनिगंपामुळे या खाणे ही खान पाण्याने भरून गेली हा मठ म्हणजे प्रशस्त मंडप असून त्याची बांधणी हेमाड पद्धतीची आहे कारण कळ्याच्या काठावर 1931 या 34 च्या दरम्यान बांधलेलं शालिनी पॅलेस आहे या पॅलेसला कुमारी शालिनी यांचे नाव देण्यात आलेले आहेत शालेय नेपाली सर बँकांचे पन्नास अधिक कर्ज झाले होते काही वर्ष हा बंद होता
न्यू पॅलेस
न्यू पॅलेस हे एक संग्रहालय आहे या संग्रहालय जाण्यासाठी प्रौढांसाठी टिकीट आहे न्यू पॅलेस चे बांधकाम 1894 स*** पूर्ण झाले होते हा फार जुना झालेला आहे न्यू पॅलेस ला नवीन राजवाडा असे म्हणतात न्यू पॅलेस मध्ये प्रशस्त राज दरबार आहे वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत

शिवाजी युनिव्हर्सिटी
शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1961 स*** झाली विद्यापीठाचे उद्घाटन त्या काळाचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले बाग आहे व बागेच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे चांगले सातारा या भागातील कॉलेजेस या विद्यापीठाच्या अंतर्गत येतात.

कणेरी मठ
कनेरी मठ हा कोल्हापूर पासून 12 ते 14 किलोमीटर अंतरावर आहे या प्राचीन मंदिरासमोर दोन भव्य हत्तींच्या प्रतिकृती आहेत समोरच प्रवेशद्वारापाशी एक भव्य शिवमुर्तीवन नंदी आहे त्याचप्रमाणे ग्रामीण जीवनाचे संग्रहालय प्रश्न पॅरिस पासून बनवलेल्या देखण्या आणि जिवंत मूर्त येथे आहेत कोल्हापूर आणि परिसरातील ग्रामजीवन अतिशय जिवंत देखाव्यांनी येथे उभे केलेले आहे. या संग्रहालयामध्ये हजारो मुर्ते आहेत कारागिरांना मुर्त्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्याची एक केंद्र आहे.
पंचगंगा घाट
पावसाळ्यामध्ये पंच पंचगंगा घाट हा पूर्ण परिसर पाण्याखाली जातो पंचगंगा घाटावरून नदीतील सर्व काही दिसू शकतं

कोल्हापूरची खाद्य संस्कृती
कोल्हापूरची मिसळ आणि मटणाचा तांबडा-पांढरा रस्सा हे दोन खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. पिवळाधमक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचं वैशिष्ट्य. सध्या भारतातल्या बहुतेक हॉटेलांत व्हेज कोल्हापुरी, कोल्हापुरी चिकन हे पदार्थ उपलब्ध असतात; पण 'व्हेज कोल्हापुरी' हा प्रकार कोल्हापुरातच मिळत नाही.


तालीम
एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणाऱ्यांच्या तीनशे तालीम संस्था होत्या अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येतं सर आणि आजही एकता असतात मात्र तीनशे तालमीत पैकी आज जेमतेम 60 तलमी शिल्लक आहेत त्यातील 52 तालमीचा उपयोग नाजगांनी मंडळी राजकीय बैठका हळदी कुंकू अधिक कार्यक्रमासाठी वापर करतात.

खासबाग कुस्ती मैदान
कोल्हापूर हे शहर कुस्ती या खेळाबद्दल अखिल भारतात प्रसिद्ध आहे.श्री शाहू खासबाग मैदान हे या पेशातील लोकांचे मानाचे स्थान आहे.या खासबाग कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या,असंख्य पैलवान या मातीत नावारूपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.हे मैदान मंगळवार पेठेत असून राजवाड्यापासून चालत पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे.हे मैदान अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून अशा प्रकारचे मैदान क्वचितच असेल.
याचा आकार पूर्ण गोलाकृती असून मध्यभागी कुस्ती खेळण्याचा मोठा आखाडा आहे.या आखाड्यात एकाच वेळी चार ते पाच कुस्त्या केल्या जातात.सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती पाहता यावी म्हणून उतरण आहे.या मुळे सर्व मैदानाचा आकार एखाद्या खोलगट तबकासारखा दिसतो.पूर्व व पश्चिम दिशांना प्रवेशाची सोय आहे.पूर्वेला निमंत्रित व मान्यवर व्यक्तीना बसणेकरिता मोठा मंच असून त्यावर मंडप उभारलेला आहे.या मंचाचा उपयोग रंगमंच म्हणून खुल्या नाट्यप्रयोगासाठी वा इतर कार्यक्रमासाठीही केला जातो. आखाड्याभोवती व प्रेक्षकांनी ठराविक अंतराच्या आत येऊ नये म्हणुन दोन वर्तुळकार लोखंडी कठ़डे तयार केलेले आहेत.या संपूर्ण मैदानात सुमारे २५ते ३० हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतात.मुख्य प्रवेशव्दार पूर्वेस असून त्यालगतच केशवराव भोसले नाट्यगृह आहे.

देशी शाहू महाराजांनी रूस मधील स्टेडियम पाहिल्यानंतर कोल्हापुरात कुस्ती मैदान साकारण्याची संकल्पना सुचली त्यांनी राजकारणातील माणसांसाठी राखून ठेवलेल्या बागेत म्हणजे खास बागेत हे मैदान उभारण्याचे संकल्पना ठरवली 1960 स*** हा कुस्तीचा आखाडा भरण्यास सुरुवात झाली संपूर्ण मैदानात 25 ते 30 हजार लोक बसू शकतात मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसले तरी प्रत्येकाला कुस्ती दिसेल दिसते हेच या मैदानाच्या वैशिष्ट्य आह

 बिन खांबे गणेश मंदिर
त्या मंदिराला एकही खांब नाही म्हणून या मंदिराला बिन खांब मंदिराचे म्हणतात व येथे गणेश मूर्ती असल्याने या मंदिराला बिन खांब गणेश मंदिराचे म्हणतात.

कोल्हापूर चप्पल

कोल्हापुरी चप्पल हे  शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या चपला भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या चपलांची ठळक वैशिष्टे म्हणजे त्यांचा सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाउपणा.

कोल्हापुरी 

पुतळे
कोल्हापूरमध्ये शेताचा आपल्याला कोल्हापुरांचे पुतळा विषय असलेले प्रेम दिसून येते पुतळा असे त्यांचे धोरण अवलंबून दिसते.कोल्हापुरात अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींचे सुंदर व पूर्णाकृती पुतळे आहेत. त्यापैकी उल्लेखनीय पुतळे म्हणजे शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा. लक्ष्मी चौकातील आईसाहेब महाराणींचा संगमरवरी पुतळा, दुसरा चौकातील छ. शाहूंचा भव्य पुतळा, वरूणतीर्थ वेशीतील म. गांधींचा पुतळा, मध्यवर्ती बसस्थानकाजवळचा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा, टुरिस्ट हॉटेलसमोरचा राजीव गांधींचा पुतळा, कावळा नाक्यावरील

महाराणी ताराबाईंचा अश्वारूढ पुतळा, शिवाजी विद्यापीठातील अश्वारूढ छ. शिवाजी महाराजांचा पुतळा, शाहू मार्केट यार्ड येथील शाहू महाराजांचा पुतळा, महापालिकेजवळचा डॉ. आंबेडकरांचा पुतळा हे होत. शिवाजी चौकातील शिवाजी पुतळ्य़ाच्या जागी पूर्वी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सनचा पुतळा होता. या ठिकाणी 1945 मध्ये ब्रांझचा शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शिवभक्त भालजी पेंढारकरांमुळे बसविण्यात आला आहे.


दूध कट्टा

हे दूध कट्टा म्हणजे काय?

कोल्हापूर मधी शेतीच उत्पन्नाचं मूळ साधन, त्याजोडीला २/४ जनावरं दारात दावणीला असत्यताच. घरात पुरलं एवढं दूध सोडलं तर मग राहिलेल्या दुधाचं करायचं काय? हे डेअरी आणि सहकार आत्ता नंतर नंतर आलाय, मग अजून एक पर्याय म्हंजी रतीब- बरं रतीब (रोज गिर्हाईकाच्या दारात जाऊन दूध घालायचं) तर मग म्हशी व्याल्याव त्या रतिबास्नी दूध कुठलं मग हाय ती रतीब तुटणार आणि मग परत पाहिलं पाढं पाच. म्हणून म्हशीवाल्यानी एक सुपीक कल्पना हुडकून काढली.शहरातल्या गजबजीच्या ठिकाणी संध्याकाळी म्हशी घ्यून जायचं आणि गिर्हाईकासमोर म्हशी पिळून ताज दूध इकायचं. दूध पिणार्याला बी खात्री आपल्या समोर म्हशी पिळून दूध देणार म्हंजी बनावट काय नाहीच


कोल्हापुरातील चित्रपटसृष्टी
सिने चित्रपट सृष्टीचा उदय कोल्हापूर या शहरातूनच झाला. लोकांना माहित आहेत. भारतातील पहिला चित्रपट कोल्हापुरातच रेकॉर्ड झाला. या चित्रपटाचे फिल्म लंडनमध्ये झाल्यामुळे पहिल्या चित्रपटला मान नाही मिळाला. त्यानंतर एक वर्षांनी निर्माण झालेल्या राजा हरिश्चंद्र चित्रपट हा पूर्ण पणे भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो.भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. किंबहुना तिचा पायाच कोल्हापुरात घातला गेला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस इ. स. १८९५ साली फ्रान्सच्या ल्युमिए बंधूंनी ‘चित्रपट’ या मनोरंजनाच्या अपरिचित अशा माध्यमाचा शोध लावला आणि कलेच्या क्षेत्रात भरारी घेण्याकरिता मानवास जणू नवे क्षितिजच खुले झाले. विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरच इ. स. १९१३ साली नाशिकच्या दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय मूकपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक होण्याचा सन्मान मिळविला. या दरम्यानच छत्रपतींचे संस्थान असणाऱ्या कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या अशा संस्थानात चित्रपटनिर्मितीचे प्रयत्न सुरू होते

कोपेश्वर मंदिर खिद्रापूर
महाराष्ट्रातही अजिंठा-वेरुळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफापर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. चला, तर मग मराठी मातीतील कोपेश्वर मंदिराविषयीची काही रंजक तथ्ये जाणून घेऊया...
कोणतेही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी हे मंदिर निगडीत आहे, त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिले जाते. अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफले गेले आहे. ही मंदिरे उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास केलेला आढळतो. म्हणूनच हजार वर्षांनंतरही मंदिरे अनेक आक्रमणांना पुरून उरलेली आपल्याला दिसतात. असेच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात असलेले कोपेश्वर मंदिर. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. महादेव शिवशंकर आणि श्रीविष्णू या दोघांचे पूजन येथे केले जाते.

नरसोबाची वाडी नृसिंह वाडी
नरसोबाची वाडी हे महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र श्री नृसिंह वाडी यांच्यामुळे ओळखले जाते. श्रीनृसिंह स्वामी या ठिकाणी 12 वर्ष राहिले होते. स्वामींनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले, अशी मान्यता आहे.

नरसोबाची वाडी किंवा नृसिंहपूर या ठिकाणी श्रीनृसिंह स्वामींनी तपश्चर्या केली होती. नृसिंह सरस्वती यांना श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज सर्वांना ठाऊक आहेतच. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती यांचाच अवतार म्हणून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, अशी मान्यता आहे.

दरवर्षी लाखो भाविक अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना भेट द्यायला येतात, त्याचप्रमाणे श्रीनृसिंह सरस्वती यांनाही भेट देतात. 

कोल्हापूर जिल्ह्यात असणारे तिर्थक्षेत्र नरसोबाची वाडी दत्ताची वाडी म्हणून प्रसिद्ध आहे. नरसोबाची वाडी दत्त मंदिर यासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम होतो. हा संगम ज्या ठिकाणी आहे त्याच काठवर नृसिंह सरस्वती मंदिर पाचशे ते आठशे वर्षाचे पुरातन मंदिर आहे. महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य या ठिकाणी राहणारे असंख्य भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री.नरसिंह सरस्वती स्वामी या ठिकाणी राहत होते. स्वामीं श्री दत्ताचा अवतार आहे, अशी मान्यता आहे.देशातून स्वामींचे असंख्य भाविक-भक्त नरसिंहवाडी ला दर्शनासाठी भेट देतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर