श्री क्षेत्र नस्तनापुर
श्री क्षेत्र नस्तनापुर
पुण्यवन भारत भूमी मध्ये संतांच्या पदस्पर्शात पुलकित झालेल्या महाराष्ट्रात नाशिक व नाशिक जिल्ह्याच्या अलौकिक स्थान आहे. त्र्यंबक नगरीचा त्रंबक राज वनी गडावरील भगवती सप्तशृंगी चांदवडीची रेणुका माता व नांदगाव नस्तनपुर येथे श्री देव ही नाशिक जिल्ह्यातील पंचरत्न व स्थाने आहेत. या देवस्थानांच्या दर्शनाने व गोदावरीच्या कुंभ स्नानाने शतजन्माचे पापे नष्ट होतात.
देशभरातील शनि महाराजांच्या साडेसात पिठांपैकी श्रीक्षेत्र नसतानापुर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हे स्वयंभू पूर्णपीठ म्हणून अखिल भारतात ओळखले जाते व आख्यायिकाप्रमाणे प्रभू रामचंद्र यांनी स्वस्त स्थापन केलेल्या साडेतीन पिठांपैकी नस्तानापुरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे.
श्रीक्षेत्र नस्तनापुर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हे स्वयंभू शनीपीठ म्हणून ओळखले जाते. प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते हे स्थापन केलेल्या साडेतीन शनी पिठांपैकी हे पूर्ण पीठ आहे.नस्तनपुर हे चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर नांदगाव वरून18 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पायी बस गाडी या मार्गाने जाता येते .ज्यांना साडेसातीचा त्रास आहे, त्यांनी नस्तनापूर येथील शनि महाराजांचे दर्शन घेतल्याने त्यांना आराम मिळतो. महाराष्ट्रात 24 तासात साडेतीन शनिपिठ दर्शन घेण्याची जुनी परंपरा आहे.यात नस्तनापुर, उज्जैन, आणि काशी हे अर्धपीठ शामिल आहे. नस्तनापुर येथे शनी अमावस्या, हनुमान जयंती ,व पूर्ण श्रावण महिन्यात खूप गर्दी असते. व यावेळी दर्शन घेतल्याचे विशेष महत्त्व असते.या वेळी भक्तांच्या अलोट गर्दी नस्तनापुर येथे पहावयास मिळते.
नस्तनापुर यात्रा उत्सव
शनि महाराजांच्या साडेतीन फुटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या व प्रभू रामचंद्रांनी स्थापन स्थापना केलेल्या नसतानापूर येथील शनी मंदिराचे नियम असे निमित्त शनिवारी यात्रोत्सव होत असतो या उत्सवाची संपूर्ण तयारी पूर्णत्वास लवकर लवकर करून लाखो भावे वक्त येथे हजेरी लावत असतात. यात्रेनिमित्त किल्ला मुख्य प्रवेशद्वार येथे वाहन वाहन स्थळांची निर्मिती केलेली असते आमंत्रित पाहुण्यांच्या हस्ते तसेच पंढरपूरच्या धरतीवर तर प्रायोगिक तत्त्वावर दर्शन रांगेतील आरतीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या शनि भक्ताला महापूजेचा वार त्याचा मान महापूजेचा मान देतात नंतर वाटप करण्यात येतील बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी मुक्कामी राहण्यासाठी स्वतंत्र कक्ष यात्रा उत्सवात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तक्रार निवारण कक्ष उभारण्यात येते.
नस्तनापूर पासून जवळच असलेली पर्यटन स्थळे.
वेरूळ जगप्रसिद्ध लेण्या व घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ते नस्तनापुर ७० किलोमीटर
अजिंठा जग प्रसिद्ध लेण्या ते नस्तनापुर दीडशे किलोमीटर
नांदगाव ची एकविरा माता ते नस्तनापूर 20 किलोमीटर अंतर
चाळीसगाव पाटणादेवी कालीमाठ ते नस्तनपुर 50 किलोमीटर
मनमाड चे काचेचे शीख मंदिर व अंकाई किल्ला नस्तनपुर 55 किलोमीटर अंतर
माणिकपुज उंची डोंगरावरची देवी व धरण ते नसतानापुर 10 किलोमीटर अंतर
गिरणा डॅम धरण ते नस्तनापूर 20 किलोमीटर अंतर
नांदगावचे रुईचे गणेश मंदिर ते नस्तनापुर 17 किलोमीटर अंतर
नांदगाव येथील 108 खांबावरील जैन मंदिर ते नस्तनापुर 17 किलोमीटर आंतर
जातेगाव येथील महादेवाचे मंदिर ते नस्तनापुर ३० किलोमीटर आंतर
नांदगाव येथील श्री संत जनार्दन स्वामींची टेकडी तेनस्तनपुर 30 किलोमीटर अंतर.
इतिहास किल्ले नस्तानापूर व कथा खोजा नाईकाची
नसताना या क्षेत्राला धार्मिक क्षेत्रा बरोबर ऐतिहासिक महत्त्व आहे या ठिकाणी खोजा नामक राजा होऊन गेला या राजाने येथे किल्ला बांधलेला आहे त्या किल्ल्याबाबत जनता कशा कथा अशी आहे की नसतं पुरिया ठिकाणी पूर्वी बिल समाजाची लोकवस्ती होती त्यात खोजा नाईक हा बेल होता तो शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता शेती करता करता तो शनी महाराजांचा आणि सिंबक्त झाला एकदा हा खोजा शेत नांगरत असताना त्याचे हे नांगराच्या फाळाला परिसाचा स्पर्श झाल्याने संपूर्ण नांगर सोने सारखा चमकू लागला त्याला खूप आनंद झाला त्याच्याकडे अमाप संपत्ती झाल्याने त्याने स्वरक्षणासाठी येथे भुईकोट किल्ला बांधला या किल्ल्यावरून त्याला दिल्लीचा दिवा बघण्याची इच्छा होती या किल्ल्याला त्याने चारी बाजूने भक्कम असा कोड बांधला.
कुठे सन अठराशे सण१८०० मुंबई ते भुसावळ मध्ये रेल्वेचे काम सुरू झाले या कोर्टामधून रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू झाले त्यास खोजाने विरोध केला तरी सुद्धा इंग्रजांनी कोट पाडून रोड टाकण्यास सुरुवात केली खोज आणि रूळ काढून टाकले व परत कोड बांधला असे बऱ्याच वेळा झाल्यानंतर इंग्रज सरकारला त्याने आव्हान केले की मुंबई ते भुसावळ एकरूळ मी सोन्याच्या बनविता दुसरा तुम्ही सोन्याचा बनवा हे ऐकून इंग्रज सरकारला त्याचे संपत्ती विषयी संशय निर्माण झाला म्हणून त्यांनी खुजास पकडण्या आजचे ठरविले खूप प्रयत्न करून खोजे इंग्रजांच्या हाती लागला नाही.
एकदा त्याचा खूप पाठलाग झाल्यावर त्यांनी किल्ल्यातले काही विहिरीत बायका मुलांसह पत्नीस घोड्यावरून उडी घेतली व इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन राजा खुजा फराळ झाल्यानंतर इंग्रजांनी ती वीर बघितली असता त्या विहिरीत एक मोठे भुयार आढळले त्या भुयाराची लांबी 12 खातांचे सुख म्हणजेच बारा खाटा विणण्यासाठी जेवढा जोर लागतो तेवढा लांबीने भुयार आढळले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा