श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग (Rameshwarm jyotirling)

श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग रामेश्वरम 
(Rameshwarm jyotirling)

देशात श्री रामेश्वरमच्या ज्योतिर्लिंगाची दक्षिण ज्योतिर्लिंगाच्या रूपात पूजा केली जाते. हे ज्योतिर्लिंग तामिळनाडूच्या रामेश्वरम बेटावर आहे. असे मानले जाते, की रावणाचा वध केल्यानंतर रामाने या ज्योतिर्लिंगाची पूजा केली. हे मंदिर समुद्राने वेढलेले आहे.

श्री रामेश्वरम हे श्रीलंकेच्या मन्नार द्वीपापासून ५० किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर आहे. ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. रामायणामध्ये भगवान श्रीरामांनी रामेश्वरममधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती.

श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग दक्षिणेचे वाराणसी म्हणून प्रसिद्ध आहे. हे भारतातील सर्वाधिक पूजलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगाला भेट देणारे भक्त धनुष्कोडी समुद्रकिनाऱ्यालाही भेट देतात, जिथून भगवान रामाने पत्नीला वाचवण्यासाठी राम सेतू बांधला. हे ज्योतिर्लिंग भारताच्या चार धामांपैकी एक आहे.नागांचा ईश्वर अर्थात नागेश्वर. गुजरातमधील द्वारका येथे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थित मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगाच्या व्युत्पत्तीची कथा आणि महात्म्य जाणून घेतल्यानंतर पाप नष्ट होतात असा समज आहे. 

चारधामपैकी एक असणारे रामेश्वर म्हणजे अप्रतिम आणि सौंदर्याची खाण असणारे स्थळ आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे स्थळ म्हणजे कमाल समजण्यात येते. भारतात उत्तर प्रदेशात काशीला जी मान्यता आहे, तीच मान्यता दक्षिणेतील रामेश्वरमला आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये वेढलेले सुंदर शंखाच्या आकाराचे हे मंदिर सर्वांचेच लक्ष वेधते. स्वतः रामाने शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केली आहे, असे सांगण्यात येते. श्रीलंकेवर हल्ला करण्यापूर्वी रामाने या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली असाही समज आहे. हिंदूचे पवित्र क्षेत्र असणारे हे स्थळ तामिळनाडूमध्ये स्थित आहे. 

श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर

रामेश्वर दक्षिण भारतात प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळे याला असे नाव पडले. स्कंद पुरण व शिव पुराणात या पवित्र क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. रामेश्वर द्वीपाचा आकार काहीसा श्रीविष्णूच्या शंखासारखा असून श्रीलंकेच्या राजाने याठिकाणी मंदिर बांधले होते. रामेश्वर मंदिराची निर्मिती १२ ते १६व्या शतकात झाली. इ.स. १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद येथे दर्शनार्थ येऊन गेले आहेत.

बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचे संगम स्थान असून द्रविड स्थापत्यशैलीचे हे मंदिर मानले जात असून येथील मंडपाची निर्मिती इ.स. १७४० ते १७७० या कालावधीत झाली. या मंदिर परिसरात २२ विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चौथ-यावर सुंदर शिवलिंग आहे.

विशेष म्हणजे या शिविलगावर केवळ गंगाजलाचाच अभिषेक केला जातो.
महाशिवरात्रीस मुख्य उत्सव होतो. हत्तीवरून रामेश्वर पालखीची मिरवणूक काढतात. दीपोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी तामिळ भाविक मोठया प्रमाणावर यात्रेसाठी येत असतात. सदर यात्रा पंधरा दिवस चालते.

श्री रामेश्वरचे मंदिर हे भारतीय निर्माण कला आणि शिल्पकलेचे एक अप्रतिम नमुना असल्याचे सांगण्यात येते. याचे प्रवेशद्वारे चाळीस फूट उंच असून मंदिरात शेकडो विशाल खांब आहेत. जे दिसायला अगदी हुबेहूब आहेत. पण जवळ जाऊन पाहिल्यास, प्रत्येक खांबावर वेगवेगळी कलाकुसर केलेली दिसून येते.

 रामायणातील सर्वात प्रसिद्ध युद्ध झाल्यानंतर रावणाचा वध करून पुन्हा एकदा आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी राम याचठिकाणी परत आले होते. या ठिकाणाला समाजमान्यता मिळावी म्हणून रामाने हनुमानाला काशीवरून शिवलिंग आणण्यासाठी सांगितले होते आणि त्यानंतरच इथे शिवलिंगाची स्थापना झाली अशी आख्यायिका आहे. रामाने स्थापित केल्यामुळेच याला रामेश्वर असे नाव पडले. येथे अनेक तीर्थ आहेत. 

प्रभू श्रीरामाने लंकेत जाण्यापूर्वी स्वतः शिवलिंगाची स्थापना याठिकाणी केल्यामुळे या ठिकाणाला रामेश्वर असे म्हटले जाते.

श्री रामेश्वरम मध्ये दर्शन वेळ

मंदिरात जाण्याची वेळ सकाळी 5 ते दुपारी 1 पर्यंत आहे. तुम्ही रात्री 8 पर्यंतच या मंदिराला भेट देऊ शकता.

श्री रामेश्वरम मंदिरापर्यंत कसे जायचे

ऑक्टोबर ते एप्रिल हा काळ रामेश्वरमच्या दर्शनासाठी चांगला मानला जातो. या वेळी येथील हवामान खूप छान असते. रामेश्वरम मध्ये कोणतेही विमानतळ नाही, त्यामुळे तुम्हाला मदुराई विमानतळावर जावे लागेल. येथून रामेश्वरमचे अंतर 149 किमी आहे. जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर कोणत्याही मोठ्या रेल्वे स्थानकावरून तुम्हाला थेट रामेश्वरम स्टेशनला ट्रेन मिळेल.

हे पवित्र ज्योतिर्लिग तामिळनाडू राज्यात असून मदुराई-रामेश्वर अशी बससेवा उपलब्ध आहे. हे ठिकाण मुंबईपासून १९४० कि.मी., कन्याकुमारी ३२० कि.मी., मदुराई १७० कि.मी. तर रामनाथपुरमपासून ५५ कि.मी. येते. या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध असून मुंबई ते रामेश्वरम रेल्वे या ठिकाणी जात असते.

श्री रामेश्वरमला कधी जाता येईल.

श्री रामेश्वरम हे तामिळनाडूतील एक शहर आहे, उन्हाळ्यात येथील तापमान 27 अंश आणि 40 अंश असते, त्यामुळे उन्हाळ्यात येथे येणे टाळावे. होय, सरासरी पाऊस पडतो त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात रामेश्वरमला भेट देऊ शकता. तथापि, हिवाळ्यात रामेश्वरमला जाणे चांगले. आपण इच्छित असल्यास, आपण ऑक्टोबर ते मार्च पर्यंत रामेश्वरमला भेट देण्याची योजना करू शकता, यावेळी येथील तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस राहील.

FAQ

1. श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग की स्थापना किसने और क्यु की ?
Ans.प्रभू श्रीराम,
 श्रीराम को ब्रह्म हत्या का पाप लगा था| जिसके पार्यश्चित के लिए ऋषियों ने भगवान राम को शिवलिंग स्थापित करके अभिषेक करने का सुझाव दिया था| इसी के चलते प्रभू श्रीराम ने पाप से मुक्ति पाने के लिए दक्षिणी तट पर बालू से शिवलिंग बनाकर अभिषेक किया|


2. श्री रामेश्वर नाव चा अर्थ काय?

Ans.श्री रामेश्वर नाव चा अर्थ - Rameshwar चा arthआपल्याला सांगते की  रामेश्वर  चा अर्थ भगवान शिव, रामाचि पत्नी असा होतो.

3. श्री रामेश्वरम मंदिर का प्रसिद्ध आहे ?

Ans. रामेश्वर मंदिर हिंदूंच्या पवित्र स्थानांपैकी एक मानले जाणारे मंदिर आहे किंवा ज्योतिर्लिंग आहे.हे चार धाम यात्रेतील एक स्थळ पण आहे.श्रीरामांनी लंके सीतेला शोधण्यासाठी जाण्यासाठी येथे पूल निर्माण केला होता या सर्व कारणांमुळे रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे प्रसिद्ध आहे.

4. रामेश्वर ज्योतिर्लिंगला कधी भेट द्यावी ?

Ans. रामेश्वर ज्योतिर्लिंग ला भेट देण्यासाठी योग्य वेळ पहावी .सगळ्यात चांगली वेळ म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान तसे पाहिले तर जुलाई ते डिसेंबर पावसामुळे वातावरण आनंदमय झालेला असतो. पण पावसामुळे आपल्याला जर त्रास होत नसेल तर जुलै ते डिसेंबर हे महिने ही किंवा ही वेळ योग्य आहे.

श्री रामेश्वरम मंदिराचा इतिहास 

श्री रामेश्वरम मंदिर हे तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यात आहे. मान्यतेनुसार रामेश्वर मंदिराचा संबंध रामायणाची आहे प्रभु श्रीराम यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली असे म्हटले जाते.जगातील सर्वात मोठा गालीयारा या मंदिरात आहे घाल्या रा म्हणजे छोटा रस्ता वा गली.हात घालणारा पूर्व-पश्चिम 133 मीटर तर उत्तर दक्षिण 197 मीटर आहे मंदिराच्या प्रवेश द्वाराचे गोपुरम 38.4 मीटर उंच आहे हे मंदिर जवळपास सहा हेक्टर मध्ये पण लिहिले आहे.

रामेरामेश्वर मंदिरात एक ताम्रपट आहे. या ताम्रपटात यावरून कळते की अकराशे 73 सारी श्रीलंकेचा राजा पराक्रम भाऊ याने मूळ शिवलिंग असलेल्या गर्भगृहाचे निर्माण केले आहे. या मंदिरात सप्ताह शिवलिंगाची स्थापना केली होती .त्या ठिकाणी देवीची मूर्ती म्हणून. म्हणून या मंदिराला नि:सागेश्वराचे मंदिर देखील म्हटले जाते.

पंधराव्या शतकात राजा उद्यान सेतु पती आणि नागपूर निवासी वैश्य यांनी चौदाशे पन्नास मध्ये अठरा फूट उंच बांधले असे म्हणतात .यानंतर सोळाव्या शतकात मंदीराच्या दक्षिणेकडील भिंतीला चे निर्माण कार्य तिरुमलय सेतुपति यांनी केले तिरुमलय सेतुपति यांनी आणि त्यांचा पुत्र यांच्या मुर्त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहेत. यानंतर अनेक राज्यांनी मंदिराच्या विविध भागांचे बांधकाम केले अशी माहिती मिळते.

श्री रामेश्वरम मंदिर हे भव्य मंदिर आहे. रामेश्वर मंदिराचे बांधकाम हे ग्रॅनाईट आणि वालुकाश्मात बांधलेले आहे .या मंदिराच्या चारही बाजूंनी उंच गोपुरे आहेत.या ठिकाणी एकूण बावीस कुंडी आहेत.मान्यता अशी आहे की या पाण्याने अंघोळ केल्याने पापातून मुक्ती मिळते.

पौरानिक कथा 

दक्षिणेकडील रामेश्वरम मंदिर जितके प्रसिद्ध आहे. तितके त्याला दीर्घ इतिहास आहे असे म्हटले जाते, की जेव्हा भगवान श्री राम रावणाचा वध करून आणि सीतेला कैदेतून मुक्त करून आयोध्या ला जात होते,तेव्हा त्यांनी वाटेत गंधमादन पर्वतावर थांबुन विश्रांती व त्यांच्या आगमनाची बातमी ऐकून ऋषी महर्षी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे पोहोचले. ऋषींनी त्याला आठवण करून दिली कि त्यांनी पुलस्त्य कुळाचा नाश केला आहे.ज्यामुळे त्याच्यावर हत्या हत्येचा पातक लागले आहे पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून श्रीरामाने ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.यासाठी त्यांनी हनुमानाला कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली. परंतु शिवलिंगाच्या स्थापण्याचे निश्चित वेळ जवळ येईपर्यंत हनुमान परत येऊ शकले नाही.त्यानंतर त्यांनी त्यांच्या  मुठी समुद्र किनाऱ्याची वाळू बांधून शिवलिंग बनवले. श्रीराम प्रसन्न झाले. आणि त्यांनी या वाळूचे शिवलिंग स्थापित केले.या शिवलिंगाला रामनाथ म्हणतात नंतर हनुमानाच्या आगमनानंतर त्यांनी आणलेली शिवलिंग त्याच्यासोबत स्थापित करण्यात आली भगवान रामांनि या लिंगाला हनुमंदिश्वर असे नाव दिले.


रामायणातील सर्वात प्रसिद्ध युद्ध झाल्यानंतर रावणाचा वध करून पुन्हा एकदा आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी राम याचठिकाणी परत आले होते. या ठिकाणाला समाजमान्यता मिळावी म्हणून रामाने हनुमानाला काशीवरून शिवलिंग आणण्यासाठी सांगितले होते. आणि त्यानंतरच इथे शिवलिंगाची स्थापना झाली अशी आख्यायिका आहे. रामाने स्थापित केल्यामुळेच याला रामेश्वर असे नाव पडले. येथे अनेक तीर्थ आहेत. 

 24 विहिरींचे विशेष महत्त्व

श्री रामेश्वरम मध्ये 24 विहिरी आहेत. त्यांना तीर्थाचे संबंधित जाते असे मानले जाते की या विहिरींच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्ती सर्व पापापासून मुक्त होतो. येथील पाणी गोड असल्याने भक्तीही ते पितात मंदिर परिसरातील विहिरींच्या संबंधात असे मानले जाते की या विहिरी भगवान श्रीराम यांनी त्यांच्या अबाधित बानानि तयार केल्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे पाणी मागितले होते. आणि ते त्या विहिरी मध्ये सोडले होते, त्यामुळे त्यावेळी यांना आजही तिर्थक्षेत्र म्हटले जाते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर