महागणपती

महागणपती

रांजणगाव येथे वसलेल्या गणपती बाप्पाला महागणपती असे म्हटले जाते.गणपतीबाप्पाला तालुका शिरूर जिल्हा पुणे लागतो.अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती बाप्पा आहे.हे बाप्पाचे स्वयंभू स्थान आहे.हे पुणे अहमदनगर महामार्गावर, शिरूर तालुक्यातील हे ठिकाण आहे. हे गणपती बाप्पा आपल्याला दिसून येतात.सर्व  अष्टविनायक गणपती बाप्पा मध्ये हा बाप्पा सर्वात  शक्तिशाली समजला जातो.


या बाप्पा ची सोंड  उजवीकडून, असून हा कमळावर वि
राजमान आहे.
श्रींच्या मूर्तीला दहा हात अशी प्रसन्न मूर्ती आहे.
या स्थानाबद्दल एक आख्यायिका आहे की – शिवशंकरांनी त्रिपुरासुराला थोडी शक्ती दिली होती. या शक्तीचा गैरवापर करून त्रिपुरासुरा स्वर्ग आणि पृथ्वीच्या लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी, अशी वेळ आली की जेव्हा भगवान गणेशाला नमन करून भगवान शिव यांना त्रिपुरासुर मारले गेले. म्हणूनच या गणेशास ‘त्रिपुरिवाडे  महागणपती’ असेही म्हणतात.


ऋणमोचन महागणपति स्तोत्र

ॐ अस्य श्रीऋण-मोचन महा-गणपति-स्तोत्र-मन्त्रस्य भगवान् शुक्राचार्य ऋषिः, ऋण-मोचन-गणपतिः देवता, मम-ऋण-मोचनार्थं जपे विनियोगः।
 

ऋष्यादि-न्यास – 

 
भगवान् शुक्राचार्य ऋषये नमः शिरसि, ऋण-मोचन-गणपति देवतायै नमः हृदि, मम-ऋण-मोचनार्थे जपे विनियोगाय नमः अञ्जलौ।
 

ऋणमोचन महागणपति स्तोत्र

ॐ स्मरामि देव-देवेश।वक्र-तुण्डं महा-बलम्।
 
षडक्षरं कृपा-सिन्धु, नमामि ऋण-मुक्तये।।1।।
 
महा-गणपतिं देवं, महा-सत्त्वं महा-बलम्।
 
महा-विघ्न-हरं सौम्यं, नमामि ऋण-मुक्तये।।2।।
 
एकाक्षरं एक-दन्तं, एक-ब्रह्म सनातनम्।
 
एकमेवाद्वितीयं च, नमामि ऋण-मुक्तये।।3।।
 
शुक्लाम्बरं शुक्ल-वर्णं, शुक्ल-गन्धानुलेपनम्।
 
सर्व-शुक्ल-मयं देवं, नमामि ऋण-मुक्तये।।4।।
 
रक्ताम्बरं रक्त-वर्णं, रक्त-गन्धानुलेपनम्।
 
रक्त-पुष्पै पूज्यमानं, नमामि ऋण-मुक्तये।।5।।
 
 
कृष्णाम्बरं कृष्ण-वर्णं, कृष्ण-गन्धानुलेपनम्।
 
कृष्ण-पुष्पै पूज्यमानं, नमामि ऋण-मुक्तये।।6।।
 
पीताम्बरं पीत-वर्णं, पीत-गन्धानुलेपनम्।
 
पीत-पुष्पै पूज्यमानं, नमामि ऋण-मुक्तये।।7।।
 
नीलाम्बरं नील-वर्णं, नील-गन्धानुलेपनम्।
 
नील-पुष्पै पूज्यमानं, नमामि ऋण-मुक्तये।।8।।
 धूम्राम्बरं धूम्र-वर्णं, धूम्र-गन्धानुलेपनम्।
 
धूम्र-पुष्पै पूज्यमानं, नमामि ऋण-मुक्तये।।9।।
 
सर्वाम्बरं सर्व-वर्णं, सर्व-गन्धानुलेपनम्।
 
सर्व-पुष्पै पूज्यमानं, नमामि ऋण-मुक्तये।।10।।
 
 
भद्र-जातं च रुपं च, पाशांकुश-धरं शुभम्।
 
सर्व-विघ्न-हरं देवं, नमामि ऋण-मुक्तये।।11।।
 

फल-श्रुति –

 
यः पठेत् ऋण-हरं-स्तोत्रं, प्रातः-काले सुधी नरः। षण्मासाभ्यन्तरे चैव, ऋणच्छेदो भविष्यति
 
जो व्यक्ति उक्त “ऋण-मोचन-स्तोत्र’ का नित्य प्रात काल पाठ करता है, उसका छः मास में ऋण-निवारण होता है ।

 ऋणमोचन महागणपति स्तोत्रचे लाभ

  •  कर्जा पासून मुक्ती मिळवण्यासाठी , ऋणमोचन गणपती स्तोत्र वाचले पाहिजे.
  • ऋणमोचन महागणपती स्त्रोत का पाठ केल्याने मनाला शांती मिळते. 
  • हा पाठ केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते.
  • पाठ केल्याने पुन्हा कर्ज घेण्याची स्थिती उत्पन्न होत नाही.

ऋणमोचन महागणपति स्तोत्र पाठ आणी विधि

  • सकाळी लवकर उठून स्नान करून मंदिर स्वच्छ करावे .
  • एका पाटावर लाल रंगाचे कापड पसरावे .
  • गणपती बाप्पा ची मूर्ती ठेवावी .
  • गणपती बाप्पा ला टिळक लावा .
  • गणपती बाप्पा समोर फुल,धूप आणि दिवा तुपाचा दिवा लावावा.

क्षे  क्षेत्र भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेश मूर्तीची येथे स्थापना केली.गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत झाला होता. त्याने सर्व देवांना जिंकले.सर्व देवांच्या विनंतीवरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले शंकराने विनायक प्रसन्न करून घेतले .कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचा पारिपत्य केले त्या वेळेपासून या पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात.पेशव्यांनी येथील अन्यबा वंशपरंपरागत देवाची पूजा करण्याची सनद दिली. मोरया गोसावी यांनी अन्यबा  देवांना गणेशाची धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची व उत्सवात मिरवणूक निघत असते.भाद्रपद महिन्यात येथे घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही, तर मंदिरातील गणित त्याची पूजा केली जाते श्री वेंकटेश याची पुणे यांच्या वतीने रोज सकाळी शिरा वाटप करण्यात येतो. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणाऱ्या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात.मंदिराचे प्रवेश प्रवेशद्वार भव्य असे असून प्रवेशद्वारावर जय-विजय हे द्वारपाल आहेत. मंदिरातील सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती आहे .गणपतीने कमळाची आसनमांडी घातलेली आहे. गणपतीला दहा हात आहेत. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात जिथे महादेवा समोर नंदी नाही...