वरद विनायक
वरद विनायक
गाणपत्य संप्रदायाचे आद्यप्रवर्तक ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्र दृष्ट व गणानं त्वा या मंत्राचे प्रवर्तक कृषीगाणपत्य संप्रदायाचे आद्यप्रवर्तक ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्र दृष्ट व गणानं त्वा या मंत्राचे प्रवर्तक ऋषी वृत्तीमध्ये यांनी श्री वरदविनायकाचे येथे स्थापना केली.बुद्धिस्मा ऋषींनी आपल्या मातेला श्राप दिला होता, त्याचे प्रायश्चित म्हणून त्यांनी येथील अरण्यात ओम गं गणपते नमः या मंत्राचा अनेक वर्षे जप केला. गणेश प्रसन्न झाले व त्यांनी गणेशाची प्रार्थना केली की त्यांनी इथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरदविनायक म्हटले जाते.
या मंदिराबाबत एक कथा प्रसिद्ध आहे .एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या माणसाने शोध घेतला. व त्याला मूर्ती मिळाली त्याच मूर्तीची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. भाविकासाठी २४तास उघडे असणारे हे एकमेव देऊळ आहे. शिवाय दुपारी बारापर्यंत स्वहस्ते गणेशाची पूजा करता येते. मंदिरात १८९२ पासून सतत नंददीप तेवत आहे. भक्तांना वर देणारा वरद्विनायक १७२५ साली पेशवेकाळात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर कौलारू घुमटकर असून पूर्वाभिमुख आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना दोन दोन हत्ती कोरलेले आहेत. मंदिराच्या पश्चिमेला देवाचे तळे आहे तर उत्तरेला गोमुख आहे. मंदिरावर नागाची नक्षी असलेला सोन्याचा कळस आहे.
मंदिराला दगडी नक्षीकाम केलेली महिरप असून गाभाऱ्यात विरोध विनायकची दगडी सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. पुण्यातील पेशवे हे थोर गणेशभक्त होते. माधवराव पेशव्यांचे थेऊरला निधन झाल्यावर त्यांना सती गेलेल्या रमाबाई ची समाधी येथे आहे. मंदिराच्या आवारात थोरल्या माधवरावांची कारकीर्द वर्णन करणारे कलात्मक दालन आहे. हे दालन निरगुडकर फाउंडेशन वतीने तयार करण्यात आले आहे.
स्थान: तालुका -खानापुर ,जिल्हा- रायगड ,पिन कोड ४१० ०२०
आंतर :मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर खालापूर व खापोली दरम्यान हाळ या गावाजवळ .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा