गणपती (गणेश) बाप्पा

🚩🚩 गणपती(गणेश) बाप्पा🚩🚩 

🙏प्रसिद्ध हिंदू देवता🙏

 🙏पूजेचा अग्रमान🙏


            🚩🚩।।गणपती बाप्पा मोरया।।🚩🚩
 


वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, 

निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.

गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.

बाप्पाची महत्त्वाची देहविशेष  नावे

वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत. गणपतीला इतर काही नावे आहेत त्यांचे अर्थ असे वक्रतुण्ड म्हणजे "ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो". गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो.म्हणजे माझा बाप्पा.🙏

बाप्पाचा जन्म

माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते.हा गणपतीचा जन्म दिन होय. जागृती , स्वप्न , सुषुप्ती आणि तुरीय अशा चार अवस्था मानल्या गेल्या आहेत. चतुर्थी ही तुरीयावास्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे असे भारतीय तत्त्वज्ञान मानते.

गणपती सण हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. 

 वाहन                उंदिर

वडील                महादेव

आई                   पार्वती

पत्नी                रिद्धी सिद्धी

शस्र              पाश,अंकुश,परशु.

मंत्र                ।।ॐ गं गणपतये।।

नामोल्लेख        गणेश पुराण

तीर्थक्षेत्र              अष्टविनायक


गणेश उत्सव का साजरा केला जातो.
 सध्या लोक  एकमेकांना ओळखत नाहीत, म्हणून लोक गणेशोत्सवाद्वारे एकत्र जमतात, ज्यामुळे लोक एकमेकांना  ओळखतात आणि यामुळे लोकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते.हा आनंदाचा सण आहे, ज्यामुळे लोक आपले मतभेद विसरून एकमेकांशी प्रेमाने बोलतात. या सणामुळे परस्पर संबंध दृढ होतात, जे आपल्या देशाला एकत्र कसध्या  एकमेकांना ओळखतात.आणि यामुळे लोकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते. हा आनंदाचा सण आहे, ज्यामुळे लोक आपले मतभेद विसरून एकमेकांशी प्रेमाने बोलतात. या सणामुळे परस्पर संबंध दृढ होतात, जे आपल्या देशाला एकत्र ठेवतात.
सर्व देवामध्ये सर्वात जलद प्रसन्न होणारे देव म्हणून ओळखतात. श्री गणेशाचे भक्त पूर्ण भक्तीने गणेशाची पूजा करतात . चतुर्थी चा उपवास धरतात.
भारतात गणेश उत्सव खूप मोठ्या उत्साहात 
साजरा करतात. 
भारतामध्ये गणेशाची मोठ मोठी मंदिरे आहेत. या व्यतिरिक्त इंडोनेशिया , नेपाळ भारताच्या पूर्वेकडील देशामध्ये
 श्री गणेशाची मंदिरे आहेत.तसेच इंडोनेशियाच्या चलनी नोटावर श्री गणेशाच्या मूर्तीचा फोटो आहे.
महाराष्ट्रामध्ये पुण्यातील दगडूशेठ हलवाई हा गणपती
 संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तसेच गणपती पुळे आणखी बरेच काहि प्रसिद्ध गणपती महाराष्ट्र मध्ये हेत.

सर्व देवामध्ये सर्वात जलद प्रसन्न होणारे देव म्हणून ओळखतात. श्री गणेशाचे भक्त पूर्ण भक्तीने गणेशाची पूजा करतात . चतुर्थी चा उपवास धरतात.

भारतात गणेश उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात. भारतामध्ये गणेशाची मोठ मोठी मंदिरे आहेत. या व्यतिरिक्त इंडोनेशिया , नेपाळ भारताच्या पूर्वेकडील देशामध्ये श्री गणेशाची मंदिरे आहेत.



तसेच इंडोनेशियाच्या चलनी नोटावर श्री गणेशाच्या मूर्तीचा फोटो आहे.

महाराष्ट्रामध्ये पुण्यातील दगडूशेठ हलवाई हा गणपती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तसेच गणपती पुळे आणखी बरेच काहि प्रसिद्ध गणपती महाराष्ट्र मध्ये आहेत.

सर्व देवामध्ये सर्वात जलद प्रसन्न होणारे देव म्हणून ओळखतात. श्री गणेशाचे भक्त पूर्ण भक्तीने गणेशाची पूजा करतात . चतुर्थी चा उपवास धरतात.

भारतात गणेश उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात. भारतामध्ये गणेशाची मोठ मोठी मंदिरे आहेत. या व्यतिरिक्त इंडोनेशिया , नेपाळ भारताच्या पूर्वेकडील देशामध्ये श्री गणेशाची मंदिरे आहेत.

तसेच इंडोनेशियाच्या चलनी नोटावर श्री गणेशाच्या मूर्तीचा फोटो आहे.

महाराष्ट्रामध्ये पुण्यातील दगडूशेठ हलवाई हा गणपती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तसेच गणपती पुळे आणखी बरेच काहि प्रसिद्ध गणपती महाराष्ट्र मध्ये आहेत.


बाप्पाची नावे 

पुराणामध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुरण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे.महाभारतात या लेखाचा लेखनिक होता.

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचलित आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय.

  1. अखूरथ,
  2. अनंतचिदरुपम
  3. अमित
  4. अवनीश
  5. अविघ्न
  6. ईशानपुत्र
  7. उद्दण्ड
  8. उमापुत्रएकदंत 
  9. एकदंष्ट्र
  10.  एकाक्षर
  11. कपिल
  12.  कवीश
  13.  कीर्ति
  14.  कृपाकर
  15.  कृष्णपिंगाक्ष
  16. क्षिप्रा
  17. क्षेमंकरी
  18. गजकर्ण
  19.  गजनान
  20. गजवक्त्र
  21. गजवक्र
  22. गजानन
  23. गणपति
  24.  गणाध्यक्ष
  25.  गणाध्यक्षिण
  26. गदाधर
  27. गुणिन
  28. गौरीसुत
  29. चतुर्भुज
  30. तरुण
  31.  दूर्जा
  32. देवदेव
  33.  देवव्रत
  34. देवांतकनाशकारी
  35.  देवेन्द्राशिक
  36. द्वैमातुर
  37.  धार्मिक
  38.  धूम्रवर्ण
  39. नंदन
  40. नमस्तेतु
  41.  नादप्रतिष्ठित
  42. निदीश्वरम
  43.  पाषिण
  44. पीतांबर
  45. पुरुष
  46.  प्रथमेश्वर
  47. प्रमोद
  48. बालगणपति
  49. बुद्धिनाथ
  50. बुद्धिप्रिय
  51. बुद्धिविधाता
  52. भालचन्द्र
  53. भीम
  54. भुवनपति
  55. भूपति
  56.  मंगलमूर्ति
  57. मनोमय
  58. महागणपति
  59. महाबल
  60. महेश्वर
  61.  मुक्तिदायी
  62. मूढ़ाकरम
  63. मूषकवाहन
  64. मृत्युंजय
  65. यज्ञकाय
  66. यशस्कर
  67. यशस्विन
  68.  योगाधिप
  69. रक्त
  70.  रुद्रप्रिय
  71. लंबकर्ण
  72. लंबोदर
  73. वक्रतुंड
  74. वरगणपति
  75. वरदविनायक
  76. वरप्रद
  77. विकट
  78. विघ्नराज
  79.  विघ्नराजेन्द्र
  80. विघ्नविनाशन
  81. विघ्नविनाशाय
  82.  विघ्नहर
  83. विघ्नहर्ता
  84.  विघ्नेश्वर
  85. विद्यावारिधि
  86.  विनायक
  87. विश्वमुख
  88. वीरगणपति
  89. शशिवर्णम
  90. शांभवी
  91. शुभगुणकानन
  92. शुभम
  93. शूपकर्ण
  94.  श्वेता
  95. सर्वदेवात्मन
  96. सर्वसिद्धांत
  97.  सर्वात्मन,
  98. सिद्धिदाता.

गणेशोत्सवाचा इतिहास

महाराष्ट्रातील गणेशोत्सव गणपतीसंबंधित सर्वात मोठा उत्सव आहे. प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी वा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी पासुन सुरू होतो. हा उत्सव दहा दिवस चालतो. अनंत चतुर्डशी दिवशी मूर्ती विसर्जित केल्या जातात. पेशव्यांच्या काळात हा घरगुती उत्सव्याच्या स्वरूपात असण्याचे उल्लेख आहेत. पूर्वी केवळ घरगुती व्रत/उत्सव अशा स्वरूपात असलेल्या गणेश उत्सवास इ.स. 1893 साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक स्वरूप दिले. या स्वरूपामुळे सुरुवातीस सुधारकी व सनातनी अशा दोन्ही मतांच्या लोकांनी टिळकांवर टीका केली होती. पारंपरिक स्वरूपामुळे पुण्याचे व भव्यतेमुळे मुंबईचे गणपती प्रेक्षणीय असतात.


आरती बाप्पाची
सुखकर्ता दुःखहर्ता

बाप्पाची रुपे

श्री बाल गणपती - सहा भुजाधारी लाल शरीर
श्री तरुण गणपती - आठ भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री भक्त गणपती - चार भुजाधारी पांढरे शरीर
श्री वीर गणपती - दहा भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री शक्ती गणपती - चार भुजाधारी शेंदूरी शरीर
श्री द्विज गणपती - चार भुजाधारी शुभ्रवर्ण शरीर
श्री सिद्धी गणपती - सहा भुजाधारी पिंगल वर्ण शरीर
श्री विघ्न गणपती - दहा भुजाधारी गोल्डन शरीर
श्री उच्छिष्ट गणपती - चार भुजाधारी निळे शरीर
श्री हेरम्ब गणपती - आठ भुजाधारी गौर वर्ण शरीर
श्री उद्ध गणपती - सहा भुजाधारी सोने रंगीत शरीर
श्री क्षिप्र गणपती - सहा भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री लक्ष्मी गणपती - आठ भुजाधारी गौर वर्ण शरीर
श्री विजय गणपती - चार भुजाधारी रक्त वर्ण शरीर
श्री महागणपती - आठ भुजाधारी रक्त वर्ण शरीर
श्री नृत्य गणपती - सहा भुजाधारी रक्त वर्ण शरीर
श्री एकाक्षर गणपती - चार भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री हरिद्रा गणपती - सहा भुजाधारी पिवळे शरीर
श्री त्र्यैक्ष गणपती - चार भुजाधारी, गोल्डन शरीर, तीन नेत्र
श्री वर गणपती - सहा भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री ढुण्डि गणपती - चार भुजाधारी रक्तवर्णी शरीर
श्री क्षिप्र प्रसाद गणपती - सहा भुजाधारी रक्ववर्णी, त्रिनेत्र धारी
श्री ऋण मोचन गणपती - चार भुजाधारी लालवस्त्र धारी
श्री एकदन्त गणपती - सहा भुजाधारी श्याम वर्ण
श्री सृष्टी गणपती - चार भुजाधारी, मूषकावर स्वार रक्तवर्णी शरीर
श्री द्विमुख गणपती - चार भुजाधारी, पिवळे वर्ष, दोन मुख
श्री उद्दण्ड गणपती - बारा भुजाधारी रक्तवर्णी शरीर, हातात कुमुदनी आणि अमृताचे पात्र
श्री दुर्गा गणपती - आठ भुजाधारी रक्तवर्णी आणि लाल वस्त्रधारी
श्री त्रिमुख गणपती - सहा भुजाधारी, तीन मुख, रक्तवर्ण शरीर
श्री योग गणपती - चार भुजाधारी, योगमुद्रा, निळे वस्त्रधारी
श्री सिंह गणपती - श्वेत वर्णी आठ भुजाधारी, सिंहाचे मुख आणि गज सोंडधारी
श्री संकष्ट हरण गणपती - चार भुजाधारी, रक्तवर्णी शरीर, हिरा जडित मुकुटधारी

गणेश स्रोत

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।

भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।।

तृतीयं कृष्णपिङ्गगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२ ।।

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।।

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।

न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।

पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।

जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।

संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।

इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात जिथे महादेवा समोर नंदी नाही...