शिर्डीच्या साईबाबांचे अनमोल विचार "सबका मालिक एक है"
शिर्डीच्या साईबाबांचे अनमोल विचार "सबका मालिक एक है"/Sai Baba Quotes
जर तुम्ही साईबाबांचे अनमोल विचार शोधत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण मी तुमच्यासाठी या पोस्टमध्ये साईबाबांचे सर्वात अनमोल विचार घेऊन आले आहे. संपूर्ण देशातून जिथे भक्तगण दर्शनाला येतात. सोबतच अपार अशी कीर्ती असणारे ज्यांच्या समोर प्रत्येक जण नतमस्तक होतो. अशा शिर्डीच्या महान संतांचे अनमोल विचार आजच्या लेखात आज आपण पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे की ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल… चला तर साईबाबांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया.…
साईबाबा फक्त संत नसून ते अक्षरशः देवाचे स्वरूप आहेत, अशी लाखो व लोकांची श्रद्धा आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण लीला अहमदनगर मध्ये असलेल्या शिर्डी या गावी केले आहेत. आजही या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टीची अनुभूती पाहायला मिळते. त्यांच्या लीला अपार आहेत त्यांचे विचारही अनमोल होते. आजच्या लेखात साईबाबांचे विचार किती अनमोल होते, हे लिहिलेलं आहे .चला तर पाहूया.
साईबाबांचा परिचय
साईबाबांचा जन्म 1838 साली पाथरी येथे झाला. ते अध्यात्मिक गुरु होते. प्रेम, क्षमा ,धर्म अंतरिक शांती, अध्यात्म या विषयावर त्यांचा जास्त भर होता. ते सर्व धर्मांना समान मानायचे ; त्यामुळे आपण हिंदू आहोत की मुसलमान हे त्यांनी कधी सांगितलेच नाही. साईबाबा हे सर्व धर्मांच्या दरबारी जात असत. सर्व देवतांचे ते दर्शन घ्यायचे.
साईबाबांचे महान विचार-Sai Baba Quotes
जीवन हे एक गीत आहे- गाणे.जीवन हा एक खेळ आहे -तो खेळा.
जीवन एक आव्हान आहे -ते मिळवा.
जीवन हे एक स्वप्न आहे -तेच समजून घ्या.
जीवन म्हणजे त्याग- अर्पण करा.
जीवन प्रेम आहे- त्याचा आनंद घ्या.
"मी निराकार आणि सर्वत्र आहे"."मेैं निराकार हूॅं और सर्वत्र हूॅं"।
"मी माझ्या भक्तांचे नुकसान होऊ देणार नाही.""मै अपने भक्तो को नुकसान पहुॅंचाने की इजाजत नही दूँगा।"
"जर तुम्ही जीवनात देवाशी नाते प्रस्थापित केले, तर तुमचे जीवन नक्कीच खूप सुंदर होईल".
"मी माझ्या लोकांबद्दल दिवस रात्र विचार करतो, मी त्यांची नाव पुन्हा पुन्हा घेतो".
"हमेशा एक दुजे को प्यार करते रहो और दुसरे को उनका स्तर बढाने मे हमेशा मदत करो, ये सब आप उन्हे प्यार दे कर भी कर सकते है। क्योकी प्यार में ही आपकी सबसे बडी ताकत छुपी हुई है।"
"अपने दिन को किसी गाने में ही जाने दीजीये, और अपनी जिंदगी को ही एक गाना बनने दिजीये।"
शिर्डीचे साईबाबा हे एक महान व भारतीय योगी, संत, फकीर होते .त्यांना सद्गुरु आणि जगद्गुरु असेही म्हटले जाते. आज कोट्यावधी लोकांची श्रद्धा साईबाबांची निगडित आहे. असे मानले जाते की खऱ्या मनाने बाबांची पूजा करतो. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. बाबांची अद्भुत चमत्कार त्याच पहावयास मिळतात. आजही सर्वत्र दूर दूर बाबांचे विचार भक्तामध्ये चर्चेले जातात. ईश्वराच्या रूप मानले जाणारे साईबाबांची पूजा हिंदू लोक हिंदू धर्माचे लोकच नव्हे तर मुस्लिम धर्मीय सुद्धा मोठ्या श्रद्धाने पूजा करतात.
आशा करतो आपल्याला साईबाबावर लिहिलेले विचार आपल्याला आवडले असतील या विचारांना आपण आपल्या जीवनात सुद्धा लागू करून घेऊ शकता.व आपल्या जीवनाला ह्या विचारांनी बदलू शकता, हे विचार आपल्याला आवडले असतील तर या विचारांना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा devidevtamharashtra सोबत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा